ब आद्याक्षरावरून मुलांची नावे

ब आद्याक्षरावरून मुलांची नावे – [Marathi Baby Boy names by initial – b] नावांचे सविस्तर अर्थ आणि अधिक माहिती.

नाव अर्थ
बकुल एक फूल विशेष
बकुळेश श्रीकृष्ण
बजरंग
बजरंगबली हनुमान
बद्री बोराचे झाड
बद्रीनाथ एक तीर्थधाम
बद्रीनारायण बद्रीनाथ येथील मुख्य देवता
बद्रीप्रसाद बद्रीनाथचा प्रसाद
बनबिहारी
बन्सी
बन्सीधर श्रीकृष्ण
बनेश
बनेश्वर
बबन
बबूल
ब्रम्हदत्त ब्रम्हाने दिलेला
ब्रम्हदेव
ब्रम्हानंद अतिशय आनंद
ब्रजेश
बलदेव अतिशय शक्तिमान
बलभद्र श्रीकृष्णाचा जेष्ट बंधू, बलराम
बलभीम
बळवंत
बलवंत
बलराम श्रीकृष्णाचा मोठा भाऊ
बलीप्रसाद
बळीराम
बलवंत बलवान
बल्लाळ
बलि पाताळाचा राजा, प्रल्हादाचा नातू
बलिराज
बसव इंद्र
बसवराज संपत्तीचा राजा
बहार
बहादूर
बहिर्जी
बळभद्र बलराम
बळी क प्राचीन राजा
बाजीराव एक पेशवा
बादल
बाण हर्षवर्धन राजाचा दरबारातील कवी
बाणभट्ट संस्कृत नाटककार
बाबुल
बाबुलनाथ
बाबुलाल
बालकृष्ण छोटा श्रीकृष्ण
बालगोविंद श्रीकृष्ण
बालगंगाधर युवा श्रीशंकर
बालमुकुंद श्रीकृष्ण
बालमुरली श्रीकृष्ण
बालमोहन श्रीकृष्ण
बालरवी
बालाजी श्रीविष्णूचे एक नाव
बालादित्य उगवता सूर्य
बालार्क उगवता सूर्य
बालेंदु
बाहुबली
बाळकृष्ण
बाळाजी
ब्रिज गोकुळ
ब्रिजनरायण श्रीकृष्ण
ब्रिजभूषण गोकुळाचे भूषण
ब्रिजमोहन श्रीकृष्ण
ब्रिजलाल श्रीकृष्ण
बिरजू चमकणारा
ब्रिजेश गोकुळाचा अधिपती
बिपिन वनराई
बिपिनचंद्र अरण्यातील चंद्र
बिहारी
बिशन
बिहारीलाल
बुध्द गौतम बुध्द
बुध्दीधन बुध्दी हेच धन
बृहदबल
बृहस्पती देवांचा गुरु
बैजु मोगलकालीन गवयी
बोधीसत्त्व
बंकटलाल
बंकीम साहसी
बंकीमचंद्र ख्यातनाम बंगाली कादंबरीकार
बंसी बासरी
बंसीधर श्रीकृष्ण, बंसी धारण करणारा
बंसीलाल श्रीकृष्ण, बंसी धारण करणारा
बिंदुमाधव श्रीशंकर
बिंदुसागर
बिंदुसार उत्तम हिरा
बिंबा प्रतिबिंब
बिंबिसार शिशुनागवंशीय एका राजाचे नाव
Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड