Like
Like Love Haha Wow Sad Angry

अं आद्याक्षरावरून मुलांची नावे

अं आद्याक्षरावरून मुलांची नावे – [Marathi Baby Boy names by initial – am] नावांचे सविस्तर अर्थ आणि अधिक माहिती.

 
नाव अर्थ
अंकबरीश देव
अंकुश हत्तीला ताब्यात ठेवण्याचे साधन
अंगराज कर्ण
अंगीरस सप्तर्षींपैकी एक, ब्रम्हदेवाचा पिता
अंजन सर्पणाचा वृक्ष
अंबर आकाश
अंबादास दुर्गामातेचा दास
अंबुज पाण्यात जन्मलेला
अंभी
अंशुमन सगर राजाचा नातू
अंशुमान सूर्यांशुल
Like
Like Love Haha Wow Sad Angry
Menu