य आद्याक्षरावरून मुलांची नावे

य आद्याक्षरावरून मुलांची नावे – [Marathi Baby Boy names by initial – y] नावांचे सविस्तर अर्थ आणि अधिक माहिती.

 

नाव अर्थ
यतीन यती, संन्यासी
यतिनाथ
यतीन्द्र यतींचा स्वामी
यतीश यतींचा स्वामी
यदु
यदुनाथ यादवराज श्रीकृष्ण
यदुनंदन यादवांचा नंदन
यमन
ययाती नहुषपुत्र, शर्मिष्ठा व देवयानीचा पती
यश विजय
यशपाल यशाचा रक्षक
यशवर्धन
यशवंत यशस्वी झालेला
यशस्कर यश देणारे
यशोगीत
यशोधन संपन्न, यश हेच धन
यशोधर कृष्ण व रुक्मिणीचा पुत्र
यशोमाधव
यस्मीन
यक्ष
यज्ञदत्त यज्ञाने दिलेली, द्रौपदी
यज्ञेश यज्ञाचा ईश्वर
यज्ञेश्वर यज्ञाचा ईश्वरयादव
यादवेंद्र
याज्ञवल्क्य एक थोर ऋषि
युगेन्द्र युगांचा प्रमुख
युधामन्यू पांचालदेशचा राजकुमार
युधिष्ठिर धर्म
युयुत्स लढण्याची इच्छा असलेला
युवराज पुत्र, राजपुत्र
येशुदास येशुचा सेवक
योगानंद योगात आनंद मानणारा
योगी
योगिन जादूगार, यती
योगीन्द्र योग्यांचा स्वामी
योगेश योग्यांचा स्वामी
योगेश्वर योग्यता श्रेष्ठ, श्रीकृष्णयोगेंन्द्र, योग्यांचा स्वामी
यौगंधरायण उदयनाचा प्रधान मंत्री
युग
Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड