Like
Like Love Haha Wow Sad Angry
2

ग आद्याक्षरावरून मुलींची नावे

 
नाव अर्थ
गजगामिनी हत्तीसारखी चाल असणारी
गजरा फुलांचा विशिष्ट प्रकारचा हार
गझल एक काव्यप्रकार
गजलक्ष्मी लक्ष्मी
गतिमा
गती
गरिमा श्रेष्ठत्व
गार्गी एक थोर पंडिता, ब्रम्हचर्या करणारी विदुषी
गायत्री एक मंत्रविशेष, एका ऋषिपत्नीचे नाव
गायत्रिनी सामवेदातील ऋचा म्हणणारी
गावती पहिला प्रहर
गिरा वाणी
गिरीजा पार्वती, पर्वतात जन्मलेली
गिरीबाला पर्वततनया, पार्वती
गीता भगवदगीता
गीताली
गीती पद, गाणे, आर्येचा एक प्रकार, गेय
गीतिका छोटे पद
गीतांजली गीतांची ओंजळ
ग्रीष्मा
गुंजन गुणगुण
गुणकली पहिला प्रहर
गुणरत्ना गुणांचा हिरा
गुणवती गुणा
गुणवंती
गुणसुंदरी गुणावती यौवना
गुणज्ञा गुणांची जाण असलेली
गुणेश्वरी
गुणाली गुणवती
गुणिला गुणी
गुलनार डाळिंबाचे फळ
गुलबदन
गुलबक्षी
गुलाबी
गृहलक्ष्मी
गोदा
गोदावरी एक पवित्र नदी, दक्षिण गंगा, तीर्थक्षेत्र
गोपा
गोपबाला गवळ्याची मुलगी
गोपालिनी
गोपी गोकुळातील गवळण
गोपिका कृष्णसखी, गोपी
गोमती गंगेची उपनदी
गोहिनी घराची मालकीण
गौतमी कृपाचार्यांची पत्नी, गौतम ऋषिपत्नी, अश्वत्थाम्याची आई
गौरजा
गौरवी सन्मान, नम्र
गौरा पार्वती, देखणी, गौरवर्णी
गौरांगिनी पार्वती, गोऱ्या अंगाची
गौरी पार्वती
गौरीका
गंगा एक पवित्र नदी
गंगोत्री
गंधकळी सुगंधी कलिका
गंधफली
गंधमालती
गंधमृगा
गंधलता सुगंधाची वेल
गंधवती सुगंध देणारी, पृथ्वी
गंधा सुवासिनी
गंधाली सुगंधित
गांधारी कौरवमाता, दुसरा प्रहर
गंधाली सुगंधित
गुंजिता
Like
Like Love Haha Wow Sad Angry
2
Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा