Gk Questions In Marathi With Answers
Like
Like Love Haha Wow Sad Angry

जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला जनरल नॉलेज चे महत्व नक्कीच माहित असेल. पोलिस भरतीसाठी जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे विचारली जातात. आणि शाळांमध्ये सुद्धा सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातात. आजच्या या पोस्टमध्ये आपण जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे पाहणार आहोत.

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे (GK questions in Marathi)
1) भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती कोठे झाली होती?
उत्तर : बोधगया

2) आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती?
उत्तर : स्वामी दयानंद सरस्वती

3) पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे?
उत्तर : गुरुमुखी

4) भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिण किनारा कोणता आहे?
उत्तर : कन्याकुमारी

5) भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात उगवतो?
उत्तर : अरुणाचल प्रदेश

6) इन्सुलिन चा उपयोग कोणत्या आजाराच्या उपचारासाठी केला जातो?
उत्तर : मधुमेह

7) बिहू हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध सण आहे?
उत्तर : आसाम

8) भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?
उत्तर : विल्यम बेंटिक

9) कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला?
उत्तर : चीन

10) गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव काय होते?
उत्तर : सिद्धार्थ

11) भारतामध्ये सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती कोण असतात?
उत्तर : राष्ट्रपती

12) रातांधळेपणा कोणत्या विटामिन च्या कमतरतेमुळे होतो?
उत्तर : व्हिटॅमिन A

13) पोंगल कोणत्या देशाचा सण आहे?
उत्तर : तामिळनाडू

14) गिधा आणि भांगडा कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहेत?
उत्तर : पंजाब

15) टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला?
उत्तर : जॉन लोगी बेअर्ड

16) भारताची पहिली महिला शासिका कोण होती?
उत्तर : रजिया सुलताना

17) मासे कशाच्या सहाय्याने श्वास घेतात?
उत्तर : कल्ले

18) इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणी केली होती?
उत्तर : भगतसिंग

19) जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा आणि कोठे झाला होता?
उत्तर : 13 एप्रिल 1919, अमृतसर

20) पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?
उत्तर : भुतान

जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तरे (general knowledge questions and answers in marathi)
21) भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे?
उत्तर : जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड

22) जिम कार्बेटचे जुने नाव काय होते?
उत्तर : हेली नॅशनल पार्क

23) भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कोठे आहेत?
उत्तर : मध्यप्रदेश

24) भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
उत्तर : हिमिस (3568 किलोमीटर, जम्मू आणि काश्मीर)

25) मेळघाट अभयारण्य ची स्थापना केव्हा झाली होती?
उत्तर : 1973

26) नागार्जुन सागर या वाघ अभयारण्याची स्थापना केव्हा झाली होती?
उत्तर : 1982

27) राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचे पहिले विजेते कोण आहेत?
उत्तर : विश्वनाथन आनंद

28) राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार याची पहिली महिला विजेती कोण आहे?
उत्तर : कर्णम मल्लेश्वरी

29) राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचे स्वरूप काय आहे?
उत्तर : 25 लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र

30) हरितक्रांती कशासाठी करण्यात आली होती?
उत्तर : अन्नधान्य उत्पादनात वाढ करण्यासाठी.

31) टीझर गनचा (Tasar Gun) वापर करणारे पहिले पोलीस राज्य कोणते?
उत्तर : गुजरात

32) वाचन यादीमध्ये (Reading List) व्हिडिओ गेम जोडणारा पहिला देश कोणता?
उत्तर : पोलंड

33) अरब देशातील पहिली अणुभट्टी कोणती?
उत्तर : संयुक्त अरब अमिरात

34) भारतातील पहिले ड्रॅगन हे रक्ताळणारे झाड (blood-oozing tree) कोणते?
उत्तर : आसाम

35) तीन राजधान्या असलेले पहिले राज्य कोणते?
उत्तर : आंध्रप्रदेश

36) रेल्वेने थेट ओव्हरहेड लाइन उर्जा देण्यासाठी जगातील पहिला सौर उर्जा प्रकल्प तयार करणारा प्रकल्प कोणता?
उत्तर : भारत

37) वनविभागाचा पहिले लायकेन पार्क कोणते?
उत्तर : उत्तराखंड

38) मंगळ मोहीम आखणारा पहिला अरब देश कोणता?
उत्तर : संयुक्त अरब अमिराती

39) जगातील पहिले गोल्ड प्लेटेड (सोन्याचा मुलामा) हॉटेल कोणते?
उत्तर :- हनोई, व्हिएतनाम

40) आशियातील पहिले अखंड गॅल्वनाइज्ड रेबर उत्पादन सुविधा कोठे आहे?
उत्तर : गोविंदगड, भुतान

पोलिस भरतीसाठी जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे (police bharti gk questions in marathi)

41) भारतात नोट बंदी केव्हा झाली?
उत्तर : 8 नोव्हेंबर 2016

42) पुलवामा हल्ला केव्हा झाला?
उत्तर : 14 फेब्रुवारी 2019

43) जम्मू काश्मीर मध्ये 370 हे कलम केव्हा हटवले?
उत्तर : 5-8-2019

44) राम मंदिर चा निर्णय केव्हा झाला?
उत्तर : 9 नोव्हेंबर 2019

45) जगातील सर्वात पहिला कोरोणा रुग्ण कोठे आढळला?
उत्तर : 17 नोव्हेंबर 2019 मध्ये चीन येथे

46) नोकरी हमी योजना (job guarantee scheme) सुरु करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : केरळ

47) पहिला ऑनलाइन कचरा विनिमय कार्यक्रम (first online waste exchange programme) कोठे सुरू करण्यात आला होता?
उत्तर :आंध्रप्रदेश

48) हायपरलूपमधून प्रवास करणारा पहिला भारतीय कोण आहे?
उत्तर : तनय मांजरेकर

49) पहिले स्पायडर म्युझियम कोठे आहे?
उत्तर : मेळघाट व्याघ्र प्रकल्प

50) आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्राम वर्गणीतून संपूर्ण गावाला रोग प्रतिबंधक होमिओपॅथी अर्सेनिक अल्बम ३० हे औषध वितरणाचा निर्णय घेणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत कोणती?
उत्तर : सिंदखेड (जि.बुलडाणा)

51) एनआरसी, सीएएविरोधात ठराव मांडणारी देशातली पहिली ग्रामपंचायत कोणती?
उत्तर : इसळक (जि. अहमदनगर)

52) मिड डे मिल रेशन पुरवणारे पहिले राज्य कोणते? उत्तर : मध्यप्रदेश

53) प्रत्येक जिल्हयात व्हेंटिलेटरसह बेड सुविधा देणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर :उत्तर प्रदेश

54) आफ्रिकन स्वाईन फ्ल्यूची भारतातील पहिली केस कोठे आढळली होती?
उत्तर : आसाम

55) एफआयआर आपके द्वार ही अभिनव योजना सुरु करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर :मध्य प्रदेश

56) भारतात पहिला कोरोना रुग्ण कोठे आढळला होता?
उत्तर : 30 जानेवारी 2020 लाख केरळ येथे.

57) भारतात सर्वात पहिल्यांदा जनता कर्फ्यू केव्हा लावला होता?
उत्तर : 22 मार्च 2020

58) भारत चीन वाद केव्हा झाला?
उत्तर : 17 जून 2020

59) राम मंदिर चे पूजन केव्हा झाले होते?
उत्तर : पाच ऑगस्ट 2020.

60) महात्मा गांधी यांना बापू ही उपाधी कोणी दिली?
उत्तर : सरोजिनी नायडू

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे मराठी (gk questions in marathi with answers)

61) महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही उपाधी कोणी दिली?
उत्तर : सुभाषचंद्र बोस

62) महात्मा गांधी यांना मलंग बाबा ही उपाधी कोणी दिली होती?
उत्तर : खान अब्दुल गफार खान

63) महात्मा गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली होती?
उत्तर : रवींद्रनाथ टागोर आणि श्रद्धानंद स्वामी

64) मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय कोठे आहे?
उत्तर : नागपूर

65) प्रादेशिक वस्तुसंग्रहालय कोठे आहे?
उत्तर : औरंगाबाद

66) माय स्पेस ची स्थापना केव्हा झाली होती?
उत्तर : 1 ऑगस्ट 2003

67) आरआयपी चा फुल फॉर्म (RIP full form in marathi) काय आहे?
उत्तर : rest in peace आत्म्याला शांती मिळो.

68) सीआरपीएफ चा फुल फॉर्म (CRPF Full form in marathi) काय आहे?
उत्तर : सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स (Central Reserve Police Force)

69) माय स्पेस ची स्थापना कोणी केली होती?
उत्तर : Tom Anderson आणि Chris DeWolfe.

70) नासा ही संस्था कोठे आहे?
उत्तर : वॉशिंग्टन

71) fbp म्हणजे काय?
उत्तर : Flexible Benefits Plan (FBP)

72) WHO चा फुल फॉर्म (WHO full form in marathi) काय आहे?
उत्तर : World Health Organization जागतिक आरोग्य संघटना.

73) समुदाय आधारित पोषण व्यवस्थापन लागू करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : मध्य प्रदेश

74) घराघरात मध्यान्ह भोजन (Mid-Day Meal) पुरविणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : मध्य प्रदेश

75) महाराष्ट्रातील पहिल्या फायटर पायलट ठरलेल्या महिला कोण?
उत्तर : अंतरा मेहता

76) पाकिस्तान मध्ये आर्मीची पहिली लेफ्टनंट जनरल बनणारी महिला कोण?
उत्तर : निगार जोहर

77) पाकिस्तान हवाई दलात नेमण्यात आलेल्या पहिल्या हिंदू पायलटचे नाव काय होते?
उत्तर : राहुल देव

78) सामुदायिक स्वयंपाक गृहांना जिओ टॅग प्राप्त करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : उत्तर प्रदेश (यासाठी गुगलशी करार)

79) पहिले नंबरलेस कार्ड कोणते?
उत्तर : Fam Pay

80) सरकारी भूमींच्या रक्षणासाठी अवकाश तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
उत्तर : ओडिशा

सामान्य विज्ञान मराठी प्रश्न उत्तरे
1)अश्रु मध्ये कोणता पदार्थ मिसळला असतो ?
सामान्य मीठ
स्टार्च
ग्लुकोज
कॉपर सल्फेट
उत्तर:सामान्य मीठ

2)इंसुलिन चा शोध कोणी लावला ?
बैंटिग
डोमेक
रोनाल्ड रौस
हार्वे
उत्तर:बैंटिग

3)खलील पैकी कोणते मिश्र धातू आहे ?
जस्त
स्टील
सिसा
अल्युमिनियम
उत्तर:स्टील

4)स्टेनलेस स्टिल मिश्रण आहे …. ?
लोह , क्रोमियम ,कार्बन
लोह , निकेल ,क्रोमियम
लोह , माग्नेशियम , प्लेटीयम
या पैकी नाही
उत्तर:लोह , क्रोमियम ,कार्बन

5)प्लास्टर ऑफ पॅरिस कश्या पासून मिळविले जाते ?
सोडीयम बाइकार्बोनेट
जिप्सम
युरिया
या पैकी नाही
उत्तर:जिप्सम

6)कुष्ठरोगाच्या जिवाणूंचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
डॉ. हॅन्सन
डॉ. रोनॉल्ड
डॉ. नेकेल्सन
उत्तर:डॉ. हॅन्सन

7)रडार मध्ये कोणत्या प्रकारची तरंगे असतात ?
विद्युत लहरी
ध्वनि लहरी
विद्युत चुंबकीय लहरी
उत्तर:विद्युत चुंबकीय लहरी

8)रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला कोणत्या नावाने संबोधतात?
पायोप्सी
सर्जरी
डेप्सोन
उत्तर:पायोप्सी

9)संत्रा मध्ये कोणते विटामीन अधिक प्रमाणात असते ?
A. विटामीन अ
B. विटामीन सी
C. विटामीन डी
D. विटामीन ई
उत्तर: विटामीन सी

10)बायो गॅस चे मुख्य अवयव कोणते ?
इथेन
मिथेन
अमोनिया
उत्तर:मिथेन

11)नैसर्गिक रबर हा एक _____ चा पॉलिमर आहे.
A. प्रोपीन
B. आइसोप्रीन
C. फॉर्माल्डिहाइड
D. फिनॉल.
उत्तर:आइसोप्रीन

12)पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो?
हाड
डोळा
पाय
मज्जासंस्था
उत्तर:मज्जासंस्था

13)संगमरवर कशाचे रूप आहे ?
A. शैल
B. नेस
C. चुना दगड
D. बलूआ दगड
उत्तर:चुना दगड

14) लोखंड मध्ये जंग लागण्याचे मुख्य कारण कोणते ?
A. ऑक्सिजन
B. हाड्रोजन
C. नायट्रोजन
उत्तर: ऑक्सिजन

15)सर्वात हलकी धातू कोणती आहे ?
लिथियम
अलुमिनीयम
इरिडीयम
उत्तर: लिथियम

16)खलील पैकी कोणती वायु ही वातावरणात नसते ?
नायट्रोजन
हिलियम
क्लोरीन
क्रिप्टन
उत्तर: क्लोरीन

17)अंतरिक्षीय दुर्बिण चा शोध कोणी लावला ?
A. गॅलिलिओ
B. ग्राहम बेल
C. केप्लर
D. या पैकी नाही
उत्तर: केप्लर

18) NaHCO3 ?
बेकिंग सोडा
वॉशिंग सोडा
या पैकी नाही
उत्तर:बेकिंग सोडा

19) मानवी शरीरात किती हाडे असतात ?
305
206
208
248
उत्तर: 206

20) खालील पैकी कोणता रोग अनुवांशीक आहे ?
रातांधळेपणा
मधुमेह
स्कर्व्ही
बेरी बेरी
उत्तर:मधुमेह

21) मानव शरीरात किती टक्के रक्त असते ?
05 टक्के
10 टक्के
07 टक्के
18 टक्के
उत्तर: 05 टक्के

22)खालील पैकी कोणता रोग अनुवांशीक आहे ?
रातांधळेपणा
मधुमेह
स्कर्व्ही
बेरी बेरी
उत्तर:मधुमेह

23)मानव शरीरात किती टक्के रक्त असते ?
05 टक्के
10 टक्के
07 टक्के
18 टक्के
उत्तर:05 टक्के

24)खालील पैकी कोस्टिक सोडा कोणता आहे ?
सोडीयम हायड्रोऑक्साइड
सोडीयम बायकार्बोनेट
सोडीयम कार्बोनेट
सोडीयम सल्फेट
उत्तर:सोडीयम हायड्रोऑक्साइड

25)एक ज्युल म्हणजे —– कॅलरी ऊर्जा होय?
4.2 कॅलरी
4.4 कॅलरी
3.4 कॅलरी
6.0 कॅलरी
उत्तर:4.2 कॅलरी

26)मृदा विरहित शेती चे वैज्ञानिक नाव कोणते ?
अ) हायग्रो प्लांटेशन
ब) हायड्रोपोनिक्स
क) झुम शेती
उत्तर:हायड्रोपोनिक्स

27)जंग लागण्याने लोखंडाचे वजन ……
– वाढते
– घटते
– कोणताही बदल होत नाही
– None
उत्तर:वाढते

28)सूर्या पासून सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
मंगळ
बुध
शुक्र
पृथ्वी
उत्तर:बुध

Like
Like Love Haha Wow Sad Angry
,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu