मुग डाळ सांबार




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Moong Dal Sambar

Moong Dal Sambar is something that I remember Amma always making during our childhood. It is made with the mung dal and generally served with the hot chapatis and rice.

img_4733साहित्य :- एक वाटी मुगाची डाळ,दोन कांदे, एक टोमाटो, दोन चमचे सांबार मसाला, मीठ, कढीलिंब, तिखट, सुक्या खोबर्याचा भाजलेला कीस.

कृती :- मुगाची डाळ शिजवून, त्याला घाटून घ्यावी, तेलाची हिंग, मोहरी टाकून फोडणी करावी त्यात बारीक चिरलेला टोमाटो व चिरलेला कांदा घालून बादामी रंगावर शिजवावा व नंतर त्यात   घातलेले वर्तन घालावे. चवी पुरते मीठ, तिखट, सांबार मसाला, कढीलिंब, व खोबर्याचा कीसघालावा आणि चांगली उकळी येवू द्यावी.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu