Health Benefits• Eating a diet rich in vegetables and fruits as part of an overall healthy diet may reduce risk for heart disease, including heart attack and stroke. • Eating a diet rich in some vegetables and fruits as part of an overall healthy diet may protect against certain types of cancers.
ताजी, स्वच्छ फळे खाल्ल्याने त्यापासून शरीरातील घटकांचे पोषण तर होतेच शिवाय उर्जा मिळते. फळांची ज्यूस पिण्यापेक्षा फळे चावून चावून खाणे लाभदायक असते. पित्त प्रकृती व पित्त विकारामध्ये, डाळिंब, सीताफळ, संत्री, मोसंबी, चिकू, द्राक्षे इ. फळे अतिशय उपयुक्त आहे. नाश्त्याच्या ऐवजी फळे खाल्लास त्याने शरीलाला चांगला उपयोग होतो. फळांमध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, विट्यमिन, मुबलक असते. शिवाय सालीमध्ये तंदुमय पदार्थ असल्याने पोट साफ राहण्यास मदत होते. गर्भिणी अवस्थेत फळे लाभदायक ठरत असली तरी अननस, पपई इ. फळे खाऊ नयेत. कफ, सर्दी, पडसे, खोकला, ज्वर (ताप) इ. चा नेहमी त्रास होण्याऱ्या नी, केळी, सीताफळ, चिकू, द्राक्षे, सफरचंद इ. फळे खाऊ नये.