आगामी मराठी चित्रपट ’टपाल’




Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

tapal

‘Tapaal- The Letter’ is directed by Laxman Utekar and produced by Varsha Madhusudan Satpalkar under the banner of Maitreya Mass Media Pvt. Ltd. The star cast of movie includes Nandu Madhav, Veena Jamkar, Milind Gunaji, Urmila Kanetkar, Rohit Utekar, Ganga Gogavale, Shailesh Kadam, Umesh Jagtap, Ketaki Saraf, Nandu Gadgil, Jaywant Wadkar, Shaila Kanekar, Pundalik Dhumal, Suhas Shirsat, Janardan Parab and Ratnakar Deshpande. The concept of the film and its story is based over the emotions of a postman visiting a remote rural village and a school-going boy called Rangya.

चित्रपट : टपाल – द लेटर
ब्यानर : मैत्रेय मास मेडिया.
प्रस्तुतकर्ता : मंगेश हाडवळे
दिग्दर्शित : लक्ष्मण उतेकर
कलाकार  : मिलिंद गुणाजी, नंदू माधव, विना जामकर
कथा : मंगेश हाडवळे,
सवांद – पटकथा : लक्ष्मण उतेकर
संगीत  : अलोकानंदा दास गुप्ता
विभाग  : ड्रामा
प्रदर्शित  : २०१३.

आगामी मराठी चित्रपट ’टपाल’
हि गोष्ट आहे एका गावात राहणाऱ्या मुलाची. तो त्याच्या गावातच राहणाऱ्या मुलीवर प्रेम करतो.
नंतर एक दिवस तो तिला एक पत्र लिहितो आणि ते पत्र पोस्टमनच्या मदतीने तिच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो. हि कथा आहे त्या पत्राच्या प्रवासाची.

The Tapal Movie is directed by Lakshman Utekar and Produced by Mangesh Hadwale. Check date and starcast of this Movie here. Upcoming Marathi Movie Tapal.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1




, ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा