पूर्वी भारतात एखादी महत्वाची बातमी एखद्याला तत्काळ द्यायची असल्यास टेलेग्राम पाठवला जायचा. कुणाच्या मृत्याची , कुणाच्या लग्नाची किंवा एखाद्या अपघाताची बातमी टेलेग्राम द्वारा पाठवली जात असे . कुणाच्या घरी टेलेग्राम आला कि काहीतरी वाईट किंवा सुखद घडल अस सांगायचे . आज मोबाईलच्या युगात टेलेग्राम चा वापर खूप कमी अर्थात नाहीच होत आल्याने भारत संचार नगम लिमिटेड यांनी टेलेग्राम हि सेवा आजपासून बंद करण्याचे ठरवले आहे . १५ जुलै पासून टेलेग्राम हि सेवा संपूर्ण भारतात बंद होणार आहे .