Udadache Batate :
If you’re hungry, grab your apron and get cooking! Making food yourself – with a little help from a parent – is a great way to learn about food and meal preparation. By following our recipes you can learn the variety of dishes.
साहित्य -: लहान लहान बटाटे दहा, आवश्यकते नुसार आल, लसून, मिरची, कोथिंबीर पेस्ट एकत्रित चार चमचे, मीठ चवीनुसार, एक छोटा लिंबाचा रस, भिजवलेली उडदाची जाडसर वाटलेली डाळ एक मोठी वाटी, ओल्या खोबरयाचे बारीक तुकडे दोन ते तीन चमचे, त्ल्न्यास तेल व चिमुटभर कान्याचा सोडा.
कृती :- बटाटे उकडून साले काढून घ्यावी. चवीनुसार मीठ, लिंबुरस आलं, लसून, हिरवी मिरचीची एकत्रित पेस्ट ब्तात्यांना चांगली चोळून ठेवावी नंतर वाटलेल्या उडदाच्या डाळीमध्ये खोबर्याचे तुकडे, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, किंचित खाण्याचा सोडा घालून सैलसर करावे. व एक एक बटाटा त्यात हळूच बुडवून गरम तेलातून तळून काढा, व सॉस किंवा चटणी सोबत खाण्यास द्या.