भारतात डिझेल आणि पेट्रोलची दरवाढ हि नेहमीच होत असते. आता नवीन दरवाढ १५ मार्चच्या मध्यरात्रीपासून अमलात येण्याची शक्यता आहे. पेट्रोलच्या एक लिटरमागे एक रूपयांनी घट करण्यात आलीय. तर डिझेलच्या दरात लिटरमागे ४० ते ५० पैशांनी वाढ करण्यात येणार आहे. दर दरवाढ १५मार्चच्या रात्रीपासून लागू होईल, या मुळे पेट्रोल स्वस्त तर डिझेल महाग मिळेल .