हवेवर चालणारी कार

Like Like Love Haha Wow Sad Angry 1 पीटर डियरमॅन नावाच्या एका ब्रिटीश संशोधनाने हवेवर चालणारी कार बनवली आहे. त्या कारचे...
Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

पीटर डियरमॅन नावाच्या एका ब्रिटीश संशोधनाने हवेवर चालणारी कार बनवली आहे. त्या कारचे इंजीन हवेवरती चालणार. त्या करीता नाही पेट्रोलची गरज नाही डीसेलची गरज. असा हा बहुमुल्य शोध लावल्याचा दावा पीटर डियरमॅन यांनी केला आहे. आपण त्या कारचे चित्रे बघू शकता. या कारचे वेग  ४८ किमी/तास असे राहणार आहे आणि न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार ही कार न थांबता ५ किलोमीटर पर्यंत धावू शकते. दिवसेन दिवस पेट्रोल डीसेल महाग होत चालले आहे त्याच हि कार फार उपयोगाची ठरणार आहे. ही कार भविष्यात कित्ती फायद्याची ठरणार आहे हे तर आता बघावेच लागणार आहे. या कारचा मुख्य उपयोग असा कि,  पेट्रोलची आणि  डीसेल तर वाचेलच पण प्रदूषण सुद्धा होणार नाही .

Picture Gallery of Car runs on air.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

Related Stories