मराठमोळ्या प्रसिद्ध लेखिका ज्योत्स्ना देवधर याचं काल निधन झाल आहे. त्या ८६ वर्षाच्या होत्या. लेखन आणि साहित्य यांची समृद्धी असलेल्या लेखिका ज्योत्स्ना देवधर याचं निधन काल पुणे येथे झाले. त्यांनी 21 कथासंग्रह, 19 कादंब-या, 4 ललित लेख संग्रह, नाटके आणि आत्मकथन यांचा संग्रह केला आहे. त्यांना या लेखनातूनच बरीच प्रसिद्धी मिळालेली आहे. त्याच लेखन सामन्यांचा घरात घरात असावं अशी त्यांची इच्छा होती. त्यांचे आकाशवाणीच्या माध्यमातून बरेच लेखन गाजले आहे. मराठी साहित्य लेखनावर आधारित बरेच पुरस्कार त्यांनी मिळवलेले आहे.
Source : Marathi News