भारतात बलात्काराचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यातच भर म्हणजे आसामच्या चिरांग भागात विक्रम सिंग ब्रह्म या काँग्रेसच्या नेत्याची स्थानिकांनी बेदम धुलाई केली. या नेत्याची लोकांनी चांगलीच धुलाई केली. तो मात्र मदतीसाठी ओरडत होता, पण त्याच्या मदतीसाठी मात्र कोणीच आलेला नाही. बलात्कार सारख्या विकृती कृत्य करणाऱ्या या नराधमाच्या मदतीला कोण येणार? काँग्रेसचा नेता विक्रम सिंग ब्रह्म याच्यावर एका महिलेचा घरात घुसून बलात्कार केल्याचा आरोप आहे. लोकांनी त्यांला रंगे हात पकडले. आणि बेधूम पिटाई केली . चित्रात तुम्ही बघू शकता कि या माणसाला लोकांनी कित्ती मारले. आज ज्यांना आपले रक्षण करायचे तेच गुंड हि कामे करतात.
Source : Marathi Unlimited.