भारताला गौतम ( Gautam Gambhir ) गंभीर आणि अजिंक्य राहणे ( Ajinkya Rahane ) याची उत्कृष्ट सुरवात मिळून सुद्धा पाकिस्तान कडून लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला आहे. गौतम गंभीर आणि अजिंक्य राहणे याने भारताला ७७ धावांची भागीदारी दिली. मात्र हे दोघे बाद झाल्या नंतर मात्र भारताने १३३ / ९ ( India | 133/9 ) या धावसंखे पर्यंतच मजल मारली. भारताचे एकामागून एक असे ९ गडी बाद झालेत . त्याचा उत्तर देत पाकिस्तानची सुरवात मात्र खराब राहिली. मात्र मोहम्मद हाफिज आणि शोएब मलिक याच्या सुमार फलंदाजी मुले पाकिस्तानने हा विजय मिळविला. पाकिस्तानने १३४ / ५ ( Pak : 134 / 5 ) हि धावसंख्या १९.४ षटकातच उभारली. सामनावीर मोहम्मद हाफिज राहिला ( Man of the match : Mohammad Hafeez).
Source : Marathi Unlimited