नुकतीच हवामान खात्याने सांगितल्या प्रमाणे अमेरिकेवर वादळ घोंगावत आहे. अमेरिकेच्या किनारपट्टी भागात सॅन्डी वादळ धडकणार आहे. त्याचा उपग्रहाव्दारे घेतलेले छायाचित्र. समुद्रात दैत्यकाय लाटा निर्माण झाल्यात. त्यामुळे समुद्राजवळील रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत. न्यूयॉर्कमध्ये वादळाची चाहुल लागली. यावेळी आकाश असे दाटून आले होते.
1 Comment. Leave new
very bad news….