आता बनतील स्मार्ट शहर
देशात आता बनतील स्मार्ट शहर बनणार आहेत. प्रतेक्क राज्यात दोन स्मार्ट शहर असणार असल्याचे केंद्रीय नगर विकास मंत्री कमलनाथ यांनी सांगितले. आज कमलनाथ यांनी ‘स्मार्ट सिटी’ योजनेवर ब्लू प्रिंट तयार करण्याबाबत चर्चा केली. भारत व ऑस्ट्रियातील राजकीय संबंधांना या योजनेमुळे नवे आर्थिक परिमाण प्राप्त होईल. भारतातील शहरांमध्ये वाहतूक व्यवस्था मोठे आव्हान आहे. शहरांवर लोकसंख्येचे ओझे वाढत आहे, असे ऑस्ट्रियाच्या नगर विकास मंत्री डोरिस ब्यूरेस यांनी सांगितले.
Source : Marathi Unlimited.