मानव संसाधन विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना दोन आकाश टॅबलेट पाठवले. बरेच दिवसान आधी मुख्यमंत्री नरेंद्र मोदीं यांनी आकाश वरून सिब्बल यांवर कडाडून टीका केली होती. त्याचाच उत्तर म्हणून कपिल सिब्बल यांनी आकाश हा भेट स्वरुपात नरेंद्र मोदींना पाठविला आहे. सिब्बल यांनी सांगितलं, “मी मुख्यमंत्र्यांना टॅबलेट पाठवली आहेत. ते स्वतःच्याच दुनियेत मग्न असतात, मी त्यांना प्रत्यक्षात दाखवून दिले की आकाश तुमच्या हातात आहे.”
Source : Marathi Unlimited.