भारताची ऑलिंपिकमध्ये बोहनी
भारताच्या गगन नारंगला दहा मीटर एअर रायफल स्पर्धेतले कांस्य पदक..भारतीय नेमबाज गगन नारंग याने लंडन ऑलिंपिकमध्ये १० मीटर एअर रायफल प्रकारात ब्राँझपदक मिळवीत इतिहास रचला. भारताचे या ऑलिंपिक स्पर्धेतील पहिलेच पदक आहे. गगन नारंगने ७०१.१ गुण मिळवीत ब्राँझपदकावर आपले नाव कोरले..
Source : Marathi Unlimited.