आरती एकादशीची मातेची

Like Like Love Haha Wow Sad Angry जयदेवी जयदेवी आदिशक्ती ओवाळू आरती तुज हो भगवती–\\धृ\\ मुल माया रूप तुझे नकळे...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

ekadashichi puja

जयदेवी जयदेवी आदिशक्ती ओवाळू आरती तुज हो भगवती–\\धृ\\
मुल माया रूप तुझे नकळे कवणाशी \ ब्रम्हादिक सुरवर घ्याती मानसी \
व्यापुनिया जग सर्व खेळ खेळती \ वघुनी शुंभ निशुंभ देवा वर देसी –\\जय \\
दृष्ठी व्यंकट पाहता कापे त्रिभुवन \ मुख पसरवूनिया ग्रासिसी दैत्या लागून \
दशभुजा आयुधे लख लख ती जाण \ मर्दीयेला महिषासुर चरणी घालून –\\जय \\
पवाडे वर्णिता खुंटली मम वाणी \ विश्व त्वां मोहियले लाविले ध्यानी \
माया तू  माउली जगताची जननी \ विनवूनीया गोविंद ध्यात असे मनी –\\जय \\

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories