बेसन बर्फी

Like Like Love Haha Wow Sad Angry Besan Barfi : No festival or any special occasion complete without sweets. Besan ki...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Besan Barfi :

No festival or any special occasion complete without sweets. Besan ki barfi is sweet like candy and has a fudge like consistency. Made with roasted Besan, butter and sugar, it is then flavored with cardamom and garnished with nuts.

Besan Barfi

 

बेसन बर्फी
मुलांच्या खाऊच्या डब्यात काय द्यावे, घरात अचानक येणाऱ्या पाहुण्यानाही काय द्यावे. हे नेहमीचेच प्रश्न आहेत. बेसन बर्फी करायला सोपी असून टिकणारी असते. डब्यामध्ये ही बर्फी करून ठेवून आयत्या वेळी खायला अतिशय सोयीस्कर असते.


साहित्य:

दोन वाट्या बेसन पीठ, दिढ वाटी साखर, दिढ वाटी तूप,  वेलदोद्याची पूड, काजूचा चुरा इत्यादी.

कृती :
बेसन पिठात थोडेसे कोमट पाणी व तूप टाकून पीठ माळून घेणे, काढइत घालून थोडे परतावे. साखरेचा पाक तयार करून त्यामध्ये वेलची पूड व तूप घालून चांगले घोटावे. पीठ त्यामध्ये टाकून एकत्र  करावे. तूप लावलेल्या थाळीत हे मिश्रण सर्वत्र पसरावे. हे मिश्रण गार झाल्यावर त्याच्या वड्या पाडाव्यात. अशा प्रकारे तुम्ही बेसन बर्फी बनवू शकता .

लिखाण :
प्रणाली कालबांडे
pranali_kalbande111@gmail .com
nagpur

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories