If you want Dr baba saheb ambedkars suvichar see this articles. here you will get all type of suvichar from baba saheb. Quotes of Dr baba saheb ambedkar.
* समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व या तीन तत्वावर आधारित जीवनमार्ग म्हणजे लोकशाही.
* समता, स्वातंत्र्य, सहानुभूती यानेच व्यक्ती विकास होतो.
* जो तो परिश्रम व कर्तुत्व यांच्या जोरावर महत्पदाला चढतो.
* माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची.
* शील, करुणा, विद्या,मैत्री, प्रज्ञा या पंचतत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनविले पाहिजे.
* मोठ्या गोष्टीचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधीक श्रेयस्कर ठरते.
* माणूस धर्माकरीता नाही, धर्म माणसाकरिता आहे.
* शिका ! संघटीत व्हा ! संघर्ष करा !
* जेथे एकता तेथेच सुरक्षितता.
* काम लवकर करावयाचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका.
* सेवा जवळून, आदर दुरून, ज्ञान आतून असावे.
* जो प्रतीकुल लोकमताला घाबरून जात नाही, दुसऱ्यांचे हातचे बाहुले न होण्या ईतकी बुद्धी ठेवतात,
स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस स्वतंत्र्य आहे असे मी समजतो,
* शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे.
* जे खरे आहे तेच बोलावे.
* माणसाने खावे जगण्यासाठी, पण जगावे समाजासाठी.
* दुसर्याच्या सुख-दु:खात भागीदार व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण आहे.
* शाळा हे सभ्य नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.
Source : Marathi Unlimited.
14 Comments. Leave new
Dr babasaheb is great man
Dhanywad…Yes he was great soul…not was he is….
jai bheem ; 100 saal jineke vajay ek din to bheem ki tarah jiyo.
jai bheem ; 100 saal jineke vajay ek din to bheem ki tarah jiyo.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे छान सुविचार संग्रहित केलेत .बाबासाहेबानी केलेल्या अमाप कार्यात त्यांनी केलेल्या सत्याग्रहाबद्दल हि लोकांना माहिती द्यावी.
जय भिम 🎈🎈🎈🎈
jai bhai…. jai maharastraa…
Jai bhim jaibhim mazyakadun sarvana jai bhim
Ghtnecya pahilya Panavar,
Gajtay majya, ” bhimac,, nav
Its feels pleasure to see some thoughts of great peoples thanks to admin……. Krantikari Jay bhim
jay bhim
जय भीम….
jai bhim
Baba sahebanchi Jai aso….