विश्व् ची माझे घर !

The world is the planet Earth and all life upon it, including human civilization. In a philosophical context, the world is the whole of the physical Universe, or an ontological world. In a theological context, the world is the material or the profane sphere, as opposed to the celestial, spiritual, transcendent or sacred. The “end of the world” refers to scenarios of the final end of human history, often in religious contexts.

For more information kindly read bellow articles.

hands-world

आज आमची परिस्थिती विलक्षण आहे. वेगवेगळ्या धर्माची भांडणे चालू आहेत. व खर्या राष्ट्र धर्मावर मर्मभेदक आघात होत आहे.  भाषांमध्ये भांडण व ज्ञानाचा अनादर होत आहे. राज्यांमध्ये झगडे होत असल्याने राष्ट्र छिन्न  छिन्न होत आहेत.  पक्षांचा जय होतो व जनतेचा पराभव. तेव्हा धीराने विचार करायला हवा.  आताच काळ संकीर्ण दृष्टीने व्यतीत करण्याचा नाही. संचाराची साधने वाढल्याने व समृद्धी मुळे आज  संम्पुर्ण विश्व् एखाद्या कुटुंबा सारखे व घराण्यासारखे निकट येऊ पहात आहे.राष्ट्राराष्ट्रातील दुरावा नष्ट होत आहे, विज्ञानाचा चमत्कार प्रतिक्षणी प्रत्येक कण बदलून दाखवण्यात समर्थ ठरतो आहे.  आता चारी बाजूने अंधारात  डोळे मिटून घेऊन आपल्या घरकुलात राहणे शक्य नाही.

उदा:- सध्या जगात छोट्या छोट्या स्वार्थापायी खरा राष्ट्रधर्म  ज्ञान यांची पायमल्ली होत आहे  फुटीरता वाढते आहे. आणि दुसऱ्या बाजूला दळणवळणांच्या अत्याधुनिक साधनांमुळे. विश्व् जरी जवळ आलेले आहे. म्हणूनच राष्ट्र धर्माच्या कक्षा वाढवून तो विश्वधर्मात विलीन करणे हि काळाची गरज आहे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1