पालक पकोडा कढी

This traditional delight is one that kids and adults will enjoy thoroughly. Take care to add the pakodas only moments before serving so they remain crisp and succulent, just the...

This traditional delight is one that kids and adults will enjoy thoroughly. Take care to add the pakodas only moments before serving so they remain crisp and succulent, just the way they ought to be.

For more information kindly read below recipe..

palak-kadhi-480

साहित्य -:दिड वाटी बेसन,  अर्ध चमचा हळद, अर्धा चमचा मेथी, थोडी चमोहरी, किंचित हिंग, चार लवन्गा, एक चमचा मिरची पूड, थोडा सोडा , दोन वाटी दही, तीन वाटी कापलेला पालक, मीठ, आणितेल.

कृती-: पकोड्यासाठी दीड वाटी बेसन ,अर्धा चमचा मिरची पूड, सोडा, चवी नुसार मीठ एकत्रित करून पाण्याने जाडपीठ तयार करावे,  तेल तापवून छोटे छोटे पकोडे तळून तयार करून घ्यावे.

कढीकृती -: तेल तापवून त्यात मोहरी, मेथी, हळद, जिरे, लवन्ग घालून व शेवटी हिंग घालून नन्तर बारीक कापलेला पालक घालावा वमंद आचेवर शिजवून घ्यावा, उरलेले बेसन, दही, मिरची पूड, मीठ व पाणी घालून सर्व मिश्रण करावे, व शिजलेल्या पालक मध्ये घालावे.  दोन ते तीन मिनिटे कढी शिजवावी,  नंतर त्यात तळलेले पकोडे घालावे व एकमीनीटांनी आच बंद करून थोडा वेळाने वाढावी.

Like
Like Love Haha Wow Sad Angry