मोक्ष हा मनुष्य जन्मतःच मिळवावा लागतो.

According to Gita, “One who has taken his birth is sure to die, and after death one is sure to take birth again.” Does that mean according to Gita at...

According to Gita, “One who has taken his birth is sure to die, and after death one is sure to take birth again.” Does that mean according to Gita at any point of time, the number of living organisms in the world are constant?

For more details kindly read below article.

body-spirituality21

भगवान राम आणि कृष्ण हे मानव अवतार घेऊन आले  असले तरी ते अव्यक्तातून व्यक्त व व्यक्तातून अव्यक्तात जाणारे असतात.  भगवंत सर्वत्र व्याप्त असून  आपण त्याला  ओळखू शकत नाही. हा आपल्या कर्माचा दोष आहे.

मोक्ष हा मनुष्य जन्मतःच मिळवावा लागतो.  मनुष्याला चार पुरुषार्थ सांगितले आहे. धर्म, अर्थ, काम, आणि मोक्ष यातील पहिल्या तिची प्राप्ती त्याला भूमीवरच करायची असते. मोक्षाची तयारीहि त्याला भूमीवरच करावयाची असते. धर्माचरण, ईशवरसेवा, ज्ञानप्राप्ती, पुण्याचा  साठा, स्वतःचा दर्जा वाढविणे हे मोक्षप्राप्तीचे मार्ग आहेत. या मार्गानेंगेल्याने पापक्षय होतो व मोक्ष प्राप्ती होते. सत्पुरुषयांनाच तर मोक्ष प्राप्तीसाठी कितीतरी जन्म घ्यावे लागतात. तर आपण सामान्यांना काय?  आपल्या जन्माला तर फार मर्यादा आहे. मानवी देह असा आहे कि त्याला सत्पुरुष भेटला तरी तो त्याच्या कडून चमत्काराची अपेक्षा करत असतो चमत्कार दिसला तरच तो श्रद्धा बसते. नाहीतर तो चमत्कारातच अडकून पडतो व त्याच जास्त प्रगती होऊ शकत नाही. परंतु सत्पुरुषयांचे तसे नसते ते एकदा ईशवर भ   क्तीत पडले कि  त्यांची कास सोडत नाही. ते त्यांचे खरे स्वरूप जाणण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यांच्यातील व ईशवरातील अंतर कमी कमी होत ते नष्ट होऊन जाते. ते म्हणतात ‘देवा मी तुझाच  आणि तू माझाच ‘  ” माझे  हृदयी तुझाच वास”  ते त्यातच विलीन होऊन तेथेच मुक्ति मिळवितात. जशी मीराबाई अशीच मुक्त झाली,  संत तुकाराम,संत ज्ञानदेव, संत रामदास असे कित्येक संत  त्यातच विलीन होऊन मुक्तीच्या मार्गाने गेलेत. ते पुन्हा  जन्म घेत नाही, ते स्वप्नात दर्शन देतेत व शक्ती रूपाने मार्गदर्शन करतात.

ब्रम्ह पूर्ण आहे व जीव अपूर्ण आहे, चैतन्य हे तेजस्वी आहे.  हेच चैतन्य अंश रूपाने आपल्यातही आहे. ते अनुभवण्यासाठी आध्यात्म्याची आवश्यकता असते. अपूर्णांशी जीवाला इच्छा असतात. प्रपंच असतो. पूर्णांशी जीवाला इच्छा व प्रपंच नसतो. देह हे अपूर्णातून पूर्णांशा कडे जाण्याचे माध्यम आहे. सामान्य पुरुष अपूर्ण आहे,  भगवान श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुष आहे.  साधू संतांना प्रपंच असतो परंतु त्यांच्या प्रपंच्यात ईशवर व लोककल्याणाचा भाग असतो व तेथे विरक्ती, श्रेष्ठत्व, ज्ञान,  वैराग्य हेच वैभव त्यांच्या जवळ  असते. आणि सामान्यांच्यात प्रपंच, बायका,  मुले, स्वार्थ, कपट, छळ या गोष्टी असतात.

परंतु हा अपूर्णांशी जीव पूर्णांशाला मिळाला तर देहाचे सार्थक होते.  मनुष्य जन्म सफल करता येतो.  मोक्ष मिळविता येतो. त्याला मोक्ष मिळविण्याची माध्यम अधिकधीक  आहेत फक्त इच्छा प्रगट व्हावयास पाहिजे. धृढ विश्वास, श्रद्धा, भक्ती व विश्वासाचे स्थान याच देहातील  मनाच्या ठायी आहे.

मनुष्याच्या मनाला स्वतःचा असा काही विशेष गन नसतो. मूळ मनाची अवस्था जी आहे ती कोरीच असते. त्या कोऱ्या पाटीवर काय लिहायचे आपणच ठरवायचे असते. यासाठी प्रथमच संस्कार हे अगदी लहान वयातच झाले पाहिजेत. बळी अवस्थेत मन कोमल व संस्कारक्षम असते.त्याच्यावर उत्तम संस्कार होणे गरजेचे असते. त्यासाठी आपण प्रयत्न करतो  त्याच्या दृष्टीला, श्रवणाला, कृतीला आदर्श तेच समोर आणतो. तसेच प्रौढ अवस्थेतील मनालाही वळण हे लावावेच लागते. तसे पाहिल्यास स्त्रीला गरोदरपणाच्या स्थितीत तिच्या मनाला फार जपावे,व तिच्या त्या स्थितीचा विचार करायला पाहिजे कारण यावेळी तिच्या मनःस्थितीवर जन्माला येणाऱ्या पिंडाच्या संम्पूर्ण देहाचा विचार ठरलेला असतो.  या अवस्थेत खरोखरच गर्भावर काही परिणाम होतो का ? अशी शन्का बऱ्याच वेळा घेतली जाते. परंतु इतिहासात तसेच धार्मिक ग्रन्थात याचे पुरावे बरेच बघितले आहेत. उदा:- अभिमन्यू – सुभद्राचे . अभिमनूला चक्रव्यूहाचे भेद कसे करावे हे कळू शकले परंतु पुढे सुभद्रेला झोप आल्याने त्यातून बाहेर पडण्याचे ज्ञान मिळू शकले नाही त्याच परिणाम किती विपरीत झाला त्याच रणांगणात त्याला मृत्यूला सामोरे जावे लागले.  तेव्हा आपल्या कोणत्याही कृतीचा परिणाम कसा होतो याच विचार करणे फार गरजेचे आहे. हे यावरून लक्षात येते.

रंग,वास,चव, सुख,दुःख या भावना मनुष्याच्या मूळ शरीरात वास करून नसतात. तो त्या बाह्य वातावरणातील लहरींतून घेत असतो. असे असते तर तो हंस म्हटले तर हसला असता व रद्द म्हटले असते तर रडला असता परंतु असे नाही, हसण्यासाठी व रडण्यासाठी मनाला कोणत्यातरी भावना येणे आवश्यक आहे. एकदा का त्या लहरी मनाला स्पर्श करू लागल्या कि आपोआपच रडण्याचे  वेळी रडू व हसण्याचे वेळी हसूच येणार, डोळ्यातून आपोआपच अश्रू येतात त्या आणाव्या लागत नाही.

सामान्य मनुष्याचे मन दुर्बल असते. ते थोडयाश्या आनंदाने,प्रेमाने फुलते व दुःखाने कोलमडते. जेथे नातीगोती नसतात तेथेही आपण नाती तयार करतो. या नात्यांच्या संबोधनाने मनुष्य सुखावतो. मनाला सुखावण्यासाठीच आपण हा व्यवहार पाळत असतो. याने जगणेही सोपे होत असेल तर हा व्यवहार पाळायलाच पाहिजे काय हरकत आहे ! सध्या प्राण्यांनाही आपण वेगवेगळी नावे देऊन हाक दिल्याने त्यांनाही सुख मिळते, गाय, कुत्रा, मांजर, पोपट याना एखादे नाव देऊन आवाज दिले तर तेही आपल्यावर प्रेम करतात. याचे त्यांनाही सुख प्राप्त होत असते. त्यांच्याही स्मरणात येते कि आपले हे नाव आहे. ते आपल्या जवळ प्रेमाने धावून येतात. जर प्राणीमात्रांना याचे सुख मिळते तर मनुष्यास का बरे नाही वाटणार,  मनुष्यास तर बुद्धी आहे त्याला याची चांगलीच जाणीव होणे स्वाभाविक  आहे.  स्तुती, प्रसंसा, प्रेम  हे मनुष्यलाच नाही तर प्राण्यांनाही आवडते, तर ते  देवाला सुद्धा आवडते म्हणून आपण  राम स्तुती, हनुमान स्तुती, शिव स्तुती यांचे पठण करावयाचे असते. त्यामुळे भगवंताचे मन द्रवते आणि ते प्रसंन्न होतात. स्तुती हि सर्वांनाच प्रिय आहे. मग आपल्या सामान्य मनुष्याला तर ती अति प्रिय वाटणारच.  छोट्या छोट्या  कारणांनी माणसाचे मानसिक स्थैर्य कमजोर पडते. तेव्हा स्वतःला तो कमी लेखतो. बरेच वेळा उपेक्षा झाली कि मनुष्याचा मानसिक तोल जातो. परंतु उपेक्षा हीच मनुष्यची परीक्षा होय.  त्याचे चित्त पक्के झाले कि नाही हे कळते. उपेक्षा सोसण्यास मनाला  आध्यात्म्याची जोड द्यावी लागते. सत्पुरुश्यांचा सहवास घ्यावा लागतो.

………………………………………………………………………………………………………………………………………………………………………..

आनंदी विचार

प्रत्येक माणूस खऱ्या आनंदाच्या शोधात भटकत असतो.परंतु त्याला खरा  आनंद मिळतो काय?

खरा आनंद न गवसल्याने तो धनदौलत, मानसम्मान, पद्प्रतिष्ठा, नावलौकिक,  सुखसुविधा, मनोरंजन, या भौतिक गोष्टीमध्येच आनंद शोधत राहतो.  परंतु या गोष्टींमुळे त्याला खरा आनंद मिळतो  काय ?

माणसाच्या दुःखाचे मूळ कारण म्हणजे त्याचे अज्ञान, मान्यता, आणि वाईट वृत्ती. त्याने आपल्या सँकुचित वृत्तीतुन मुक्त होऊन खुल्या मनाने जगणे शिकायला पाहिजे. जीवनात जे काही बरे-वाईट आले  त्याच्या स्व-खुशीने स्वीकार केला तरच  त्यातूनच त्याला खरा आनंद मिळवता येईल. नाहीतर अस्वीकाराच्या शापाने आयुष्यभर तक्रारी करतच बसल्याने दुखातच जीवन व्यतीत होईल व सुखाचा खजिना गमावून बसेल.

………………………………………………………………………………………………………………………………………………………………………..

मानवी देह आणि मन  ८

भगवान राम आणि कृष्ण हे मानव अवतार घेऊन आले  असले तरी ते अव्यक्तातून व्यक्त व व्यक्तातून अव्यक्तात जाणारे असतात.  भगवंत सर्वत्र व्याप्त असून  आपण त्याला  ओळखू शकत नाही. हा आपल्या कर्माचा दोष आहे.

मोक्ष हा मनुष्य जन्मतःच मिळवावा लागतो. मनुष्याला चार पुरुषार्थ सांगितले आहे. धर्म, अर्थ, काम, आणि मोक्ष यातील पहिल्या तिची प्राप्ती त्याला भूमीवरच करायची असते. मोक्षाची तयारीहि त्याला भूमीवरच करावयाची असते. धर्माचरण,ईशवरसेवा, ज्ञानप्राप्ती, पुण्याचा  साठा, स्वतःचा दर्जा वाढविणे हे मोक्षप्राप्तीचे मार्ग आहेत. या मार्गानेंगेल्याने पापक्षय होतो व मोक्ष प्राप्ती होते. सत्पुरुषयांनाच तर मोक्ष प्राप्तीसाठी कितीतरी जन्म घ्यावे लागतात. तर आपण सामान्यांना काय?  आपल्या जन्माला तर फार मर्यादा आहे. मानवी देह असा आहे कि त्याला सत्पुरुष भेटला तरी तो त्याच्या कडून चमत्काराची अपेक्षा करत असतो चमत्कार दिसला तरच तो श्रद्धा बसते. नाहीतर तो चमत्कारातच अडकून पडतो व त्याच जास्त प्रगती होऊ शकत नाही. परंतु सत्पुरुषयांचे तसे नसते ते एकदा ईशवर भ   क्तीत पडले कि  त्यांची कास सोडत नाही. ते त्यांचे खरे स्वरूप जाणण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यांच्यातील व ईशवरातील अंतर कमी कमी होत ते नष्ट होऊन जाते.ते म्हणतात ‘देवा मी तुझाच  आणि तू माझाच ‘  ” माझे  हृदयी तुझाच वास”  ते त्यातच विलीन होऊन तेथेच मुक्ति मिळवितात. जशी मीराबाई अशीच मुक्त झाली,  संत तुकाराम, संत ज्ञानदेव, संत रामदास असे कित्येक संत  त्यातच विलीन होऊन मुक्तीच्या मार्गाने गेलेत. ते पुन्हा  जन्म घेत नाही, ते स्वप्नात दर्शन देतेत व शक्ती रूपाने मार्गदर्शन करतात.

ब्रम्ह पूर्ण आहे व जीव अपूर्ण आहे, चैतन्य हे तेजस्वी आहे.  हेच चैतन्य अंश रूपाने आपल्यातही आहे. ते अनुभवण्यासाठी आध्यात्म्याची आवश्यकता असते. अपूर्णांशी जीवाला इच्छा असतात. प्रपंच असतो. पूर्णांशी जीवाला इच्छा व प्रपंच नसतो. देह हे अपूर्णातून पूर्णांशा कडे जाण्याचे माध्यम आहे. सामान्य पुरुष अपूर्ण आहे,  भगवान श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुष आहे.  साधू संतांना प्रपंच असतो परंतु त्यांच्या प्रपंच्यात ईशवर व लोककल्याणाचा भाग असतो व तेथे विरक्ती, श्रेष्ठत्व, ज्ञान,  वैराग्य हेच वैभव त्यांच्या जवळ  असते. आणि सामान्यांच्यात प्रपंच, बायका,  मुले, स्वार्थ, कपट, छळ या गोष्टी असतात.

परंतु हा अपूर्णांशी जीव पूर्णांशाला मिळाला तर देहाचे सार्थक होते.  मनुष्य जन्म सफल करता येतो.  मोक्ष मिळविता येतो. त्याला मोक्ष मिळविण्याची माध्यम अधिकधीक  आहेत फक्त इच्छा प्रगट व्हावयास पाहिजे. धृढ विश्वास, श्रद्धा, भक्ती व विश्वासाचे स्थान याच देहातील  मनाच्या ठायी आहे.

मनुष्याच्या मनाला स्वतःचा असा काही विशेष गन नसतो. मूळ मनाची अवस्था जी आहे ती कोरीच असते. त्या कोऱ्या पाटीवर काय लिहायचे आपणच ठरवायचे असते. यासाठी प्रथमच संस्कार हे अगदी लहान वयातच झाले पाहिजेत. बळी अवस्थेत मन कोमल व संस्कारक्षम असते.त्याच्यावर उत्तम संस्कार होणे गरजेचे असते. त्यासाठी आपण प्रयत्न करतो  त्याच्या दृष्टीला, श्रवणाला, कृतीला आदर्श तेच समोर आणतो. तसेच प्रौढ अवस्थेतील मनालाही वळण हे लावावेच लागते. तसे पाहिल्यास स्त्रीला गरोदरपणाच्या स्थितीत तिच्या मनाला फार जपावे, व तिच्या त्या स्थितीचा विचार करायला पाहिजे कारण यावेळी तिच्या मनःस्थितीवर जन्माला येणाऱ्या पिंडाच्या संम्पूर्ण देहाचा विचार ठरलेला असतो.  या अवस्थेत खरोखरच गर्भावर काही परिणाम होतो का ? अशी शन्का बऱ्याच वेळा घेतली जाते. परंतु इतिहासात तसेच धार्मिक ग्रन्थात याचे पुरावे बरेच बघितले आहेत. उदा:- अभिमन्यू – सुभद्राचे . अभिमनूला चक्रव्यूहाचे भेद कसे करावे हे कळू शकले परंतु पुढे सुभद्रेला झोप आल्याने त्यातून बाहेर पडण्याचे ज्ञान मिळू शकले नाही त्याच परिणाम किती विपरीत झाला त्याच रणांगणात त्याला मृत्यूला सामोरे जावे लागले.  तेव्हा आपल्या कोणत्याही कृतीचा परिणाम कसा होतो याच विचार करणे फार गरजेचे आहे. हे यावरून लक्षात येते.

रंग,वास,चव, सुख,दुःख या भावना मनुष्याच्या मूळ शरीरात वास करून नसतात. तो त्या बाह्य वातावरणातील लहरींतून घेत असतो. असे असते तर तो हंस म्हटले तर हसला असता व रद्द म्हटले असते तर रडला असता परंतु असे नाही, हसण्यासाठी व रडण्यासाठी मनाला कोणत्यातरी भावना येणे आवश्यक आहे. एकदा का त्या लहरी मनाला स्पर्श करू लागल्या कि आपोआपच रडण्याचे  वेळी रडू व हसण्याचे वेळी हसूच येणार, डोळ्यातून आपोआपच अश्रू येतात त्या आणाव्या लागत नाही.

सामान्य मनुष्याचे मन दुर्बल असते. ते थोडयाश्या आनंदाने,प्रेमाने फुलते व दुःखाने कोलमडते. जेथे नातीगोती नसतात तेथेही आपण नाती तयार करतो. या नात्यांच्या संबोधनाने मनुष्य सुखावतो. मनाला सुखावण्यासाठीच आपण हा व्यवहार पाळत असतो. याने जगणेही सोपे होत असेल तर हा व्यवहार पाळायलाच पाहिजे काय हरकत आहे ! सध्या प्राण्यांनाही आपण वेगवेगळी नावे देऊन हाक दिल्याने त्यांनाही सुख मिळते, गाय, कुत्रा, मांजर, पोपट याना एखादे नाव देऊन आवाज दिले तर तेही आपल्यावर प्रेम करतात. याचे त्यांनाही सुख प्राप्त होत असते. त्यांच्याही स्मरणात येते कि आपले हे नाव आहे. ते आपल्या जवळ प्रेमाने धावून येतात. जर प्राणीमात्रांना याचे सुख मिळते तर मनुष्यास का बरे नाही वाटणार,  मनुष्यास तर बुद्धी आहे त्याला याची चांगलीच जाणीव होणे स्वाभाविक  आहे.  स्तुती, प्रसंसा, प्रेम  हे मनुष्यलाच नाही तर प्राण्यांनाही आवडते, तर ते  देवाला सुद्धा आवडते म्हणून आपण  राम स्तुती, हनुमान स्तुती, शिव स्तुती यांचे पठण करावयाचे असते. त्यामुळे भगवंताचे मन द्रवते आणि ते प्रसंन्न होतात. स्तुती हि सर्वांनाच प्रिय आहे. मग आपल्या सामान्य मनुष्याला तर ती अति प्रिय वाटणारच.  छोट्या छोट्या  कारणांनी माणसाचे मानसिक स्थैर्य कमजोर पडते. तेव्हा स्वतःला तो कमी लेखतो. बरेच वेळा उपेक्षा झाली कि मनुष्याचा मानसिक तोल जातो. परंतु उपेक्षा हीच मनुष्यची परीक्षा होय.  त्याचे चित्त पक्के झाले कि नाही हे कळते. उपेक्षा सोसण्यास मनाला  आध्यात्म्याची जोड द्यावी लागते. सत्पुरुश्यांचा सहवास घ्यावा लागतो.

………………………………………………………………………………………………………………………………………………………………………..

आनंदी विचार

प्रत्येक माणूस खऱ्या आनंदाच्या शोधात भटकत असतो.परंतु त्याला खरा  आनंद मिळतो काय?

खरा आनंद न गवसल्याने तो धनदौलत, मानसम्मान, पद्प्रतिष्ठा , नावलौकिक,  सुखसुविधा, मनोरंजन, या भौतिक

माणसाच्या दुःखाचे मूळ कारण म्हणजे त्याचे अज्ञान, मान्यता, आणि वाईट वृत्ती. त्याने आपल्या सँकुचित वृत्तीतुन मुक्त होऊन खुल्या मनाने जगणे शिकायला पाहिजे. जीवनात जे काही बरे-वाईट आले  त्याच्या स्व-खुशीने स्वीकार केला तरच  त्यातूनच त्याला खरा आनंद मिळवता येईल.  नाहीतर अस्वीकाराच्या शापाने आयुष्यभर तक्रारी करतच बसल्याने दुखातच जीवन व्यतीत होईल व सुखाचा खजिना गमावून बसेल.

………………………………………………………………………………………………………………………………………………………………………..

Like
Like Love Haha Wow Sad Angry
2