शेवग्याची आमटी

Shewgyachi amti : Shewgyachi amti (Recipe Method),  Recipe content and Full Method. Easy way to make Shewgyachi amti in Maharashtra Style with step by step guideline. This recipe is served...

Shewgyachi amti :

Shewgyachi amti (Recipe Method),  Recipe content and Full Method. Easy way to make Shewgyachi amti in Maharashtra Style with step by step guideline. This recipe is served with hot chapatis or with rice.

Shewgyachi amti

Shewgyachi amti

साहित्य- तूर डाळ, हिंग, मीठ, चिंचेचा कोळ, धने पूड, आले, मोहरी, जिरे, हळद, लाल मिरचीचे तुकडे, दोन ते तीन शेवग्याच्या शेंगा, पाच लसून पाकळ्या .

कृती – तुरीचे वरण चांगले शिजवून घाटून घ्या. शेवग्याच्या शेंगा त्याचे शिरा काढून मोठे तुकडे करा. तेलाची हिंग, मोहरी, जिरे, हळद, घालून फोडणी करा. त्यात लाल मिरचीचे तुकडे व लसून पाकळ्या घाला. लसून लालसर झाला कि त्यात शेवग्याच्या शेंगाचे तुकडे घाला शेंगा शिजू द्या, नंतर वरण घाला व नंतर मीठ , तिखट, चिंचेचा कोळ, धने पूड, आले (ठेचून घेतलेले) गोडसर पण आवडत असेल तर थोडे गुळ घाला, नंतर आवशकते नुसार गरम पाणी घालून उकळी येवू द्या.

Like
Like Love Haha Wow Sad Angry