मिश्र डाळींची दही – करंजी

Marathi unlimited is always a great source for top Maharashtra recipes. This  time we are bring new recipe for you “Mishra Dalinchi Dahi Karanji”. Read full recipe guide of Dahi...

Marathi unlimited is always a great source for top Maharashtra recipes. This  time we are bring new recipe for you “Mishra Dalinchi Dahi Karanji”. Read full recipe guide of Dahi Karanji.

Dahi Karanji Recipe

Dahi Karanji Recipe

साहित्य :- पाव वाटी चवळीची डाळ, पाव वाटी मुगाची,पाव वाटी उडदाची, पाच ते सहा वाट्या गोड दही, आले, आणि हिरवी मिरची चा ठेचा, अर्धी वाटी काजू तुकडे, पाव वाटी बेदाणे,पाव वाटी ओले खोबरे, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवी नुसार मीठ, दोन मिरच्यांचे तुकडे, लिंबू रस आणि थोडी साखर.

कृती :- सर्व डाळी पाच ते सहा भिजत घालाव्यात,पाणी काढून वाटून काढाव्या.त्यात मीठ व मिरची ठेचा घालावा, त्यात सर्व जिन्नस एकत्रित करून सारण तयार करावे. पोळपाटावर एक जाड कपडा ओला करून व त्यावर सारणाच्या लिंबापेक्षा मोठा आकाराचा गोळा करून कपडा पलटवून त्याला करंजीचा आकार द्यावा. नंतर करंजी गरम तेलातून तळून काढावी. नंतर ताकात टाकावी. नंतर करंजीला दाब देवून ताक काढून टाकावे या प्रमाणे सर्व करंज्या करून झाल्या कि ताटात ठेवाव्या… खजूर, तिखट, मीठ व घालून खजुराची चटणी मिक्सर मधून करावी. दही घुसळून त्यात मीठ, वाटलेला मिरची ठेचा घालावा. करंजी सोबत खाण्यास द्यावा .

Like
Like Love Haha Wow Sad Angry