धर्म आणि समाजातील गैरसमजुती ……




Like
Like Love Haha Wow Sad Angry
21

Many people have misunderstanding n the name of religion.  Life and God has nothing to do with religions. All religion is same.  It is a misconception that bathing in the river clean your seens, such as the bath is very interesting that all the sins elution was not ? The soul is intangible. As water and smell the concrete material is not sanvedanaca complement. How can modify the elution with water and spirit. Cleaning the exterior of the body will be exactly the bath. this article will tell you about what is religion?. what is the use of your religion? and what religion teach us?.  Read Here:

Religion and society misconception

 या जगात धर्माच्या नावावर लोकांमध्ये अनेक गैरसमजुती पसरविलेल्या गेलेल्या आहेत. या गैरसमजुतींचा धर्माशी काहीही  संबंध नाही. एक गैरसमजूत म्हणजे अशी आहे कि तीर्थस्थानी असलेल्या नदीत स्नान केले की सर्व पापांचे क्षालन होते हे अगदी गमतीशीर नाही कां ? आत्मा अमूर्त आहे. त्याला रुप,रस,गंध अश्या संवेदनाच नाहीत आणि पाणी तर मूर्त पदार्थ आहे. मग आत्म्याचे क्षालन पाण्याने कसे होवू शकेल. पाण्याने स्नान करून बाह्य शरीराची स्वच्छता मात्र नक्की होईल. थंड पाण्याने स्नान केल्याने शरीराची दाहकता कमी होईल. परंतु आत्म्याची शुद्धता करावयाची असल्यास ज्ञानप्राप्तीच करावी लागेल. देवाला नवस करू नका देव  सत्यनिष्ठ प्रामाणिक आहे, त्याला या लाच ची गरज नाही त्याला उदात्त भक्तीची गरज आहे,तो तिन्ही लोकांचा स्वामी आहे. तो तुमची लाच कशी स्वीकारेल?  तसेच सत्यनिष्ठ प्रामाणिक अधिकारी कधीच लाच घेत नसतो.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
21




, ,



  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu