दिल्लीत सत्ता कुणाची?




Like
Like Love Haha Wow Sad Angry

aam adami party leader in delhi

दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीमुळं काँग्रेसचा पुरता सफाया झाला… आम आदमी पार्टीनं आपल्या पहिल्याच निवडणुकीत २८ जागा पटकावल्या… तर १५ वर्षांपूर्वी दिल्लीत सत्ता गमावलेल्या भाजपनं ३१ जागा मिळवल्या… मात्र एवढ्या जागा मिळवूनही भाजपला बहूमतासाठी आणखी ५ जागांची गरज आहे…

मात्र सहज पाठिंबा मिळाला तर सत्ता स्थापन करू असं दिल्ली भाजपचे प्रभारी नितीन गडकरींनी म्हटलंय. तर आम आदमी पार्टीनं आम्ही कुणाचीही साथ घेणार नाही. विरोधी पक्ष म्हणून बसू… मात्र भाजप आणि आम आदमी पार्टीच्या या ‘पहले आप पहले आप’च्या फेऱ्यात सामान्य दिल्लीकर अडकलाय… आता दिल्लीत नेमकं काय होतं… हे पहावं लागणारेय….

भ्रष्टाचारविरोधातील आंदोलन, सुरक्षा व्यवस्था अशा सगळ्या मुद्यांवर थेट दिल्लीमध्ये सत्तेच्या जवळ आम आदमी पार्टी गेली… अरविंद केजरीवाल या सगळ्यामध्ये हिरो ठरले… यावरून महाराष्ट्रातही अशाच एका केजरीवालांसारख्या व्यक्तीची गरज आहे का असा प्रश्नही निर्माण होतोय…

चारही राज्यात झालेल्या मतदाने परिणाम खाली दिलेले आहे. या वेळेसच्या मतदानात कॉंग्रेस पार्ट्य चा पूर्ण पणे  सफाय झाला आहे .

  • Delhi
Party Won Trends Swing
CONG 8 8 35   
BJP+ 32 32 9
AAP 28 28 28
OTHERS 2 2 2   
  • MP
Party Won Trends Swing
CONG 58 58 13   
BJP 165 165 22
OTHERS 7 7 9   
  • Rajasthan
Party Won Trends Swing
CONG 21 21 74   
BJP 162 162 84
OTHERS 16 16 10   
  • Chhattisgarh
Party Won Trends Swing
CONG 39 39 1
BJP 49 49 1   
OTHERS 2 2 0
Like
Like Love Haha Wow Sad Angry







  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu