गोंदिया हवाई अड्डा

गोंदिया मध्ये असलेल्या एकमेव हवाई अड्डाची काही चित्रे खाली दिलेली आहेत. २ ० ० ९  मध्ये हा हवाई अड्डा बांधण्यात आलेला होता . याचा रानवे २ ९ ९ ० मी पर्यंत पसरला आहे . तसेच याची लांबी ४ ५ मी ची आहे . या अड्डा वर  NDB, DVOR, DME, ILS आणि रात्री हवाई उतरणाची सुविधा आहे .


Pictures of Gondia Airport:


Gondia Airport Google Map:

View Larger Map