टेस्ट ट्यूब बेबीचे जनक रॉबर्ट एडवर्डस् यांचं निधन.




Like
Like Love Haha Wow Sad Angry

टेस्ट ट्यूब बेबी चे जनक रॉबर्ट एडवर्डस्  यांचं वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झालंय.  एडवर्डस यांचा जन्म २७ एप्रिल १९२५ रोजी उत्तर इंग्लंडच्या यार्कशायरमध्ये झाला होता.  आपण त्यांना ‘टेस्ट ट्यूब बेबी’ चे जनक म्हणून ओळखत होतो . टेस्ट ट्यूब बेबीच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणारे नोबल विजेते वैज्ञानिक होते . त्यांनी सर्व प्रथम १९७८ साली पहिली ‘टेस्ट ट्यूब बेबी’ लुईस ब्राऊन हिचा जन्म झाला होता. लुईस ब्राऊन हि त्यांची पहिली  ‘टेस्ट ट्यूब बेबी होती .  यासाठी एडवर्डस् यांना नोबल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. रॉबर्ट एडवर्डस् यांचं १० एप्रिल २०१३ रोजी दीर्घ आजारपणामुळे मृत्यू झालाय.

Picture Gallery of Robert Edwords (Nobel Price for Test Tube Baby)

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu