राजस्थानी रेसिपी- बाटी- मसाला तांक




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Rajastani Buttermilk, Bati Masala Tak :

This is one of the popular summer cooler made with yogurt, made all over india with some variations. It is popularly known as chaas. chaas is not only a cooling drink but also aids in digestion.

rajastani butter milk

बाटी चे साहित्य — दोन कप जव चे पीठ, चवी नुसार तिखट, मीठ, थोडी सोफ, चिमुट भर खाण्याचा सोडा, १/२ चमचा धने पावडर, १/२ चमचा जिरे पावडर, १/२ चमचा  मसाला, एक चमचा तूप.

ताक – साहित्य– १/२ लिटर ताक, ५० ग्राम बाजऱ्याचे पीठ, चवी नुसार मीठ, १/२ जिरे पावडर, बारीक कापलेला कांदा.

कृती–  (जव म्हणजे बाजारात गहू प्रमाणेच लांब आकारात जव असते.)  जवच्या पिठात तूप सोडून सर्व साहित्य टाकून एकत्रित करून चांगले मिसळून घेणे. नंतर एक चमच तूप टाकून मिक्स करून पाण्याने भिजवून घेणे( पोळ्याची कणिक प्रमाणे) . त्याचे गोल गोळे बनविणे. काड्या जाळूननिखारे तयार करून त्यावर गोळे चांगले उलट-पालट करून भाजून घेणे.  त्याच्या वर काळे डाग व राख झाडून स्व्च्छ करून पिघललेल्या तुपात टाकून नंतर बाहेर काढावे.

तांक – कृती — बाजरीचे पीठ ताकांत चांगले मिक्स करून गुठळी होऊ देऊ नये याची काळजी घ्यावी.त्यात चवी नुसार मीठ, टाकून उकळी येऊ घ्यावे. चमचा फिरवत राहावे, उतू येऊ नये, पीठ शिजल्या प्रमाणे झाले कि खाली उतरवून त्यात जिरे पावडर टाकावे व बारीक चिरलेला कांदा टाकावा. व नंतर बाटी व ताक खाण्यास घ्यावे. ( याला राजस्थानी बाटी – राबडी असे म्हणतात.)

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu