आज अजित पवारांचा राजीनामा स्वीकारला




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Ajit Pawar's resignationअजित पवार यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय भूकंप झाला. त्यामुळे सरकार जाणार की राहणार याची चर्चा सुरू झाली. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला कोणताही धोका नाही, असे आधीच स्पष्ट केले होते. मात्र, आज अजित पवारांचा राजीनामा काका शरद पवार यांनी स्वीकारला आणि राजीनामा नाट्यावर पडदा पडला आहे. राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक उद्या संध्याकाळी ४ वाजता मुंबईत होतेय.   या बैठकीला शरद पवार उपस्थित राहणार आहेत. अजितदादा राजीनामा मागं घेतील की काय हा सस्पेंस मात्र आता संपल्यात जमा झालाय. अजितदादांचा राजीनामा नक्की असून त्यांच्यावर आता कोणती जबाबदारी देण्यात येणार याबाबत उत्सुकता निर्माण झालीये. उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार आज कोल्हापूर दौ-यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली होती.

Source : Marathi News.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




,



  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu