सोयाबिनचे वडे

soyabinche wade food recepies

बनवा सोयाबिनचे वडे, खाली दिलेल्या पद्धतीने. तुम्हाला दिलेली लिस्ट च वापर सोयाबिनचे वडे बनवण्या करीता करा अणि सम्पूर्ण परीवाराला खायला दया पौष्टिक अणि चविस्ट सोयाबिनचे वडे.


साहित्य : दोन वाट्या सोयाबिनचे पीठ,अर्धी वाटी तांडलाचे पीठ, अर्धी वाटी बेसन, धने, जीरे पावडर, हळद, लाल तिखट प्रत्येक एक चमचा, अर्ध चमचा हिंग, तिळ दोन चमचे, चवीपुरते मीठ, बारीक़ चिरलेले कांदे, कोथिम्बिर अणि तेल.

 

कृती :  सर्व प्रथम पीठ एकत्र करून घ्यावे. तय मधे अर्धी वाटी काढत तेल घालावे. धने जिरे पावडर, हळद, लाल तिखट, हिंग, तिल, कंदा, कोथिम्बिर, घालून किंचित कोमट पाण्यात हे पीठ घट्ट शिजवावे. अर्ध्या तासानंतर तेलाच्या हातानेथोड़े थोड़े पीठ मलावे. त्याचे प्लास्टिकच्या कागदावर थापुन वडे बनवावे. हे वडे माध्यम आचेवर तडावेट.    


लिखाण :
हेमा भेंडारकर
hema.bhendarkar @gmail .com